Indian Navy - ट्रेड्समन स्किल्ड पदे भरती
एकूण पदे : 1531
शैक्षणिक पात्रता : दहावी, संबंधित ITI
वयोमर्यादा : दि.20 मार्च 2022 रोजी 18 ते 25 वर्षे (SC/ST - 5 वर्षे, OBC - 3 वर्षे शिथिल)
अंतिम दिनांक : 20 मार्च 2022
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Notice board : Click
Advertisement : Click
Online Form : Click