संरक्षण मंत्रालय, मुख्यालय MIRC अहमदनगर - विविध पदे भरती
एकूण पदे : 45
शैक्षणिक पात्रता : दहावी / बारावी
वयोमर्यादा : दि.12 फेब्रुवारी 2022 रोजी 18 ते 25 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : फी नाही.
अंतिम दिनांक : दि. 12 फेब्रुवारी 2022
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन असून ऑफलाईन फॉर्म नुसार टायपिंग फॉर्म तयार करणे.
Notice board : Click
Advertisement : Click
Offline Form : Click