MAHA Bhulekh भूमि अभिलेख विभाग - भूकरमापक तथा लिपिक पदे भरती
एकूण पदे : 1013
शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी पदविका/पदवी/पदव्यूत्तर पदवी (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा) किंवा 10वी उत्तीर्ण + ITI (सर्वेक्षक) आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
फी : 300/-, मागासप्रवर्ग – 150/-
अंतिम दिनांक : 31 डिसेंबर 2021
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Notice board : Click
Advertisement : Click
Online Form : Click