Central Industrial Security Force केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) - हेड कॉन्स्टेबल-जनरल ड्यूटी (खेळाडू) पदे भरती
एकूण पदे : 249
शैक्षणिक पात्रता : बारावी,संबंधित खेळ
फी : रु.100/-, SC/ST / महिला - फी नाही.
अंतिम दिनांक : 31 मार्च 2022
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे.
Notice board : Click
Advertisement : Click
Offline Form : Click