दक्षिण मध्य रेल्वे South Central Railway - अप्रेंटिस पदे भरती
(Advt No.- SER/P-HQ/PERS/Act Apprentices/2021-22)
एकूण पदे : 1785
शैक्षणिक पात्रता : संबंधित ITI
वयोमर्यादा : दि.01 जानेवारी 2022 रोजी 15 ते 24 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.100/-, SC/ST/PWD/महिला - फी नाही
अंतिम दिनांक : दि.14 डिसेंबर 2021
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Notice board : Click
Advertisement : Click
Online Form : Click