Bank of Baroda बँक ऑफ बडोदा - Senior Relationship Managers & eWealth Relationship Manager पदे भरती
एकूण पदे : 376
शैक्षणिक पात्रता : पदवी,अनुभव
वयोमर्यादा : दि.01 नोव्हेंबर 2021 रोजी 23/24 ते 25 वर्ष (SC/ST - 5 वर्षे, OBC - 3 वर्षे शिथिल)
फी : रु.600/-, SC/ST/PWD/महिला - रु.100/-
अंतिम दिनांक : 16 डिसेंबर 2021
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Notice board : Click
Advertisement : Click
Online Form : Click