महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी Mahapareshan or Mahatransco - अप्रेंटिस पदे भरती
एकूण पदे : 41 (जेजुरी - 5, सिंहगड रोड पुणे - 17, पिंपरी चिंचवड - 21)
शैक्षणिक पात्रता : दहावी, ITI (Electrician)
फी : फी नाही.
अंतिम दिनांक : 30 सप्टेंबर 2021
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Notice Board : Click
Notification : Click
Online Form : Click