NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड - विविध इंजिनिअर, एक्झिक्युटिव पदे भरती
(Advt No.- 04/26)
एकूण पदे : 147
शैक्षणिक पात्रता : BE/B.Tech/B. Sc.-Engg/ संबंधित शिक्षण (जाहिरात पाहणे)
वयोमर्यादा : दि.07 सप्टेंबर 2026 रोजी, 35 वर्षांपर्यंत (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.500/-, SC/ST/PWD/ExSM/महिला - फी नाही
अंतिम दिनांक : 07 सप्टेंबर 2026
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click
