न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCIL) - अप्रेंटिस पदे भरती
Nuclear Power Corporation of India (NPCIL) Apprentice Recruitment 121 Post
एकूण पदे : 121
शैक्षणिक पात्रता : संबंधित ITI
वयोमर्यादा : 15 जुलै 2021 रोजी 14 ते 24 वर्षे (मागासप्रवगासाठी नियमानुसार शिथिल)
अंतिम दिनांक : 15 जुलै 2021
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे.
Notice Board : Click
Notification : Click
Offline Form : Click