ARO Pune Army Recruitment Rally 2021 भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 (ARO पुणे) Army Recruitment Bharti
अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे & सोलापूर जिल्ह्यातील उमेदवारांकरिता भरती
शैक्षणिक पात्रता : आठवी / दहावी / बारावी
अंतिम दिनांक : 22 ऑगस्ट 2021
मेळाव्याचा कालावधी : 7 ते 23 सप्टेंबर 2021
मेळाव्याचे ठिकाण : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Notice Board : Click
Notification : Click
Online Form : Click