Border Security Force सीमा सुरक्षा दल (BSF) – असिस्टंट सब इस्पेक्टर, कॉन्स्टेबल पदे भरती
एकूण जागा : 65
शैक्षणिक पात्रता : संबंधित डिप्लोमा / दहावी व अनुभव
वयोमर्यादा : दि.26 जुलै 2021 रोजी 25 / 28 वर्षे (मागासवर्गीय नियमानुसार शिथिल)
फी : 100/- , SC/ST/माजी सैनिक : फी नाही
अंतिम दिनांक : 26 जुलै 2021
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Notice board : Click
Advertise : Click
Online Form : Click