भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) - आर्टिजन पदे भरती
(Advt No.- 01/2026)
एकूण पदे : 660
शैक्षणिक पात्रता : दहावी, संबंधित ITI
वयोमर्यादा : दि. 01 ऑक्टोबर 2026 रोजी 18 ते 27 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.1072/-, SC/ST/PWD/ExSM - रु.472/-
अंतिम दिनांक : 18 नोव्हेंबर 2026
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click
