स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) - Junior Engineer Examination, 2026
(Advt No. - HQ-C-3019/1/2026-C-3)
एकूण पदे : 1748
शैक्षणिक पात्रता : सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा
वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2026 रोजी 30/32 वर्षांपर्यंत (SC/ST - 5 वर्षे, OBC - 3 वर्षे शिथिल)
फी : 100/-, SC/ST/अपंग/महिला/ExSM – फी नाही
अंतिम दिनांक : 22 सप्टेंबर 2026
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click
%201.jpg)