पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (PDCC Bank) - शिपाई पदे भरती
एकूण पदे : 289
शैक्षणिक पात्रता : बारावी / समतुल्य डिप्लोमा, पुणे जिल्ह्यातील किमान 15 वर्षे पासूनच रहिवासी
वयोमर्यादा : दि.01 ऑगस्ट 2026 रोजी 18 ते 38 वर्षे
फी : रु.1650/-
अंतिम दिनांक : 10 ऑगस्ट 2026
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click
