इंडियन ओव्हरसीज बँक (Indian Overseas Bank) - Generalist / Specialist Officers पदे भरती
(Advt No. - HRDD/RECT/04/2026-27)
एकूण पदे : 291
शैक्षणिक पात्रता : MCA / M.Sc. (Computer Science/IT) / B.E. / B.Tech./संबंधित शिक्षण (जाहिरात सविस्तर पाहणे)
वयोमर्यादा : दि. 01 ऑगस्ट 2026 रोजी 32/33/35/38/45 वर्षांपर्यंत, पदानुसार (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.1000/-, SC/ST/PWD- रु.175/-
अंतिम दिनांक : 15 सप्टेंबर 2026
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click