बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) - लोकल बँक ऑफिसर (LBO) पदे भरती
(Advt No.- BOB/HRM/REC/ADVT/2026/16)
एकूण पदे : 2482
शैक्षणिक पात्रता : पदवी (जाहिरात पाहणे)
वयोमर्यादा : दि.01 ऑगस्ट 2026 रोजी 21 ते 30 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.850/-, SC/ST/PWD/ExSM/महिला - 175/-
अंतिम दिनांक : 19 सप्टेंबर 2026
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
शुद्धिपत्रक : Click
Online Form : Click
