युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India) - अप्रेंटिस पदे भरती
एकूण पदे : 1865
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
वयोमर्यादा : दि.01 एप्रिल 2026 रोजी 20 ते 28 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.944/-, SC/ST/PWD - रु.236/-, महिला - रु.708/-
अंतिम दिनांक : 19 मे 2026
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click
