भारतीय रेल्वे वित्त महामंडळ (IRFC) - असिस्टंट, असिस्टंट मॅनेजर (फायनान्स) पदे भरती
एकूण पदे : 23
शैक्षणिक पात्रता : B.Com, ICAI / ICMAI (जाहिरात पाहणे)
वयोमर्यादा : दि.01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 30 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.500/-, SC/ST/ExSM/ट्रांसजेंडर - फी नाही.
अंतिम दिनांक : 01 मे 2026
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click
