केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) - Indian Forest Service (Preliminary) Examination, 2026
(Advt No – 06/2026-IFoSE)
एकूण जागा : 80
शैक्षणिक पात्रता : संबंधित पदवी / अभियांत्रिकी पदवी
वयोमर्यादा : दि.01 ऑगस्ट 2026 रोजी 21 ते 32 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : Rs.100/-, SC/ST/PWD/महिला – फि नाही.
अंतिम दिनांक : 24 फेब्रुवारी 2026
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click
.jpg)