Punjab National Bank पंजाब नॅशनल बँक (PNB) - Apprentice पदे भरती
(Advt No. - HRD/APPRENTICE/ADVT/2025-26)
एकूण पदे : 5138
शैक्षणिक पात्रता : पदवी
वयोमर्यादा : दि.01 जानेवारी 2026 रोजी 20 ते 28 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.944/-, Female : 708/-, SC/ST/PWD (पुरुष/महिला)/Transgender : 236/-
अंतिम दिनांक : 24 फेब्रुवारी 2026
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click
