छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका – विविध पदे भरती
(Advt No.- मनपा/आस्था-1/2026/187)
एकूण पदे : 222
शैक्षणिक पात्रता : संबंधित इंजिनिअरिंग डिग्री / डिप्लोमा / पदवी, टायपिंग / दहावी,ITI (जाहिरात सविस्तर वाचणे)
फी : रु.1000/-, मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ - रु.900/-
अंतिम दिनांक : 18 मार्च 2026
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click
