Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

अंतराळ अनुप्रयोग केंद्र (SAC) - सायंटिस्ट इंजिनिअर ‘SD’, सायंटिस्ट इंजिनिअर ‘SC’ पदे भरती

अंतराळ अनुप्रयोग केंद्र (SAC) - सायंटिस्ट इंजिनिअर  ‘SD’, सायंटिस्ट इंजिनिअर  ‘SC’ पदे भरती

(Advt No.- SAC:01:2026)

एकूण पदे : 49

शैक्षणिक पात्रता : M.E./M.Tech/MSc (Engg)/MS/MSc/B.E./B.Tech/B.Sc (Engg)/B.Sc (जाहिरात सविस्तर वाचणे)

वयोमर्यादा : 12 फेब्रुवारी 2026 रोजी 18 ते 30 वर्षे/18 ते 35 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)

अंतिम दिनांक : 12 फेब्रुवारी 2026

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.

Notification : Click

Online Form : Click