Central Bank of India सेंट्रल बँक ऑफ इंडिया - विविध Specialist Officers पदे भरती
एकूण पदे : 350
शैक्षणिक पात्रता : संबंधित पदवी (जाहिरात पाहणे)
फी : रु.850/-, SC/ST/PWD/महिला - रु.175/-
अंतिम दिनांक : 03 फेब्रुवारी 2026
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Notification : Click
Online Form : Click
