High Court of Bombay मुंबई उच्च न्यायालय - सिनियर सिस्टम ऑफिसर, सिस्टम ऑफिसर पदे भरती
एकूण पदे : 83
शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech. (Computer Science /IT/ Electronic) किंवा MCA , संबंधित शिक्षण
वयोमर्यादा : दि. 29 डिसेंबर 2025 रोजी 40 वर्षांपर्यंत (मागासवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : फी नाही
अंतिम दिनांक : 15 जानेवारी 2026
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click
