माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड Mazagon Dock Shipbuilders Limited (MDL) - पदवीधर अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस पदे भरती
(Advt No.- MDLATS/2/2025)
एकूण पदे : 200
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी/B.Com/BCA/BBA/BSW / इंजिनिअरिंग डिप्लोमा
वयोमर्यादा : दि. 01 मार्च 2026 रोजी 18 ते 27 वर्षे (मागासवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : फी नाही
अंतिम दिनांक : 05 जानेवारी 2026
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click
