Bank of India बँक ऑफ इंडिया - अप्रेंटिस पदे भरती
(Project No.2025-26/02)
एकूण पदे : 400
शैक्षणिक पात्रता : पदवी
वयोमर्यादा : दि.01 डिसेंबर 2025 रोजी 20 ते 28 वर्षे (मागासवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.800/-, SC/ST/महिला: रु.600/-, PWD: रु.400/-
अंतिम दिनांक : 10 जानेवारी 2026
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Notification : Click
Online Form : Click
