Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) – विविध पदे भरती

सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) – विविध पदे भरती

एकूण जागा : 110

शैक्षणिक पात्रता : संबंधित पदवी / पदव्युत्तर पदवी / इंजिनिअरिंग पदवी

वयोमर्यादा : दि.30 सप्टेंबर 2025 रोजी 18 ते 30 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)

फी : रु.1118/-, SC/ST/PWD – रु.118/-

अंतिम दिनांक : 28 नोव्हेंबर 2025

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.

Advertisement : Click

Online Form    : Click