केंद्रीय वखार महामंडळ (CWC) - ज्युनियर पर्सनल असिस्टंट, ज्युनियर एक्झिक्युटिव (राजभाषा) पदे भरती
(Advt No.- CWC/I-Manpower/DR/Rectt/2025/01)
एकूण पदे : 22
शैक्षणिक पात्रता : पदवी
वयोमर्यादा : 15 नोव्हेंबर 2025 रोजी 18 ते 28 वर्षे (SC/ST - 5 वर्षे, OBC - 3 वर्षे शिथिल)
फी : रु.1350/-, SC/ST/PWD/ExSM/महिला – रु.500/-
अंतिम दिनांक : 15 नोव्हेंबर 2025
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click
