Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

भारतीय रेल्वे (RRB) - विविध पदे (Undergraduate Posts) भरती

भारतीय रेल्वे (RRB) - विविध पदे (Undergraduate Posts) भरती

(Advt No.- CEN No.07/2025 (Undergraduate Posts))

एकूण पदे : 3058

शैक्षणिक पात्रता : बारावी / बारावी, संगणक इंग्रजी/हिंदी टायपिंग

वयोमर्यादा : दि. 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 33 वर्षे  (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)

फी : रु.500/-, SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला - रु.250/-

अंतिम दिनांक : 27 नोव्हेंबर 2025

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.

Advertisement : Click

Online Form    : Click