RITES लिमिटेड - सिनियर टेक्निकल असिस्टंट पदे भरती
एकूण पदे : 600
शैक्षणिक पात्रता : संबंधित डिप्लोमा / B.Sc. (Chemistry), अनुभव
वयोमर्यादा : दि.12 नोव्हेंबर 2025 रोजी 40 वर्षांपर्यंत (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.300/-, EWS/SC/ST/PWD: रु.100/-
अंतिम दिनांक : 12 नोव्हेंबर 2025
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click