सतीश धवन स्पेस सेंटर SDSC (ISRO) - सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC', टेक्निकल असिस्टंट, विविध पदे भरती
(Advt No.- SDSC SHAR/RMT/01/2025)
एकूण पदे : 141
शैक्षणिक पात्रता : संबंधित B.E/B.Tech/डिप्लोमा/ दहावी,संबंधित कोर्स / दहावी
फी : रु.750/-, (Gen/OBC Refund: रु.500/-, SC/ST/PWD/महिला/ExSM Refund: रु.750/-)
अंतिम दिनांक : 14 नोव्हेंबर 2025
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Notification : Click
Online Form : Click