Bharat Electronics Limited (BEL) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड - Probationary Engineer पदे भरती
(Advt No.- 17556/HR/All-India/2025/2)
एकूण पदे : 340
शैक्षणिक पात्रता : संबंधित B.E/B.Tech/B.Sc Engg.
वयोमर्यादा : दि.01 ऑक्टोबर 2025 रोजी 18 ते 25 वर्षे (SC/ST - 5 वर्षे, OBC - 3 वर्षे शिथिल)
फी : रु.1180/- ,SC/ST/ExSM/PWD - फी नाही
अंतिम दिनांक : 14 नोव्हेंबर 2025
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click
.png)