Intelligence Bureau (IB) केंद्रीय गुप्तचर विभाग - सिक्युरिटी असिस्टंट (मोटर ट्रान्सपोर्ट) {SA(MT)} पदे भरती
एकूण पदे : 455
शैक्षणिक पात्रता : दहावी, वाहन चालक परवाना (LMV)
वयोमर्यादा : दि.28 सप्टेंबर 2025 रोजी 18 ते 27 वर्षे (मागासप्रवगासाठी नियमानुसार शिथिल)
फी : रु.650/-, SC/ST/ExSM/महिला : रु.550/-
अंतिम दिनांक : 28 सप्टेंबर 2025
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Notification : Click
Online Form : Click
.jpg)