धर्मादाय आयुक्तालय (Charity Commissioner) - गट-ब (अराजपत्रित) व गट-क पदे पदे भरती
(Advt No.- आस्था/निरी-१/स. से/४५१८/२०२५)
एकूण पदे : 179
शैक्षणिक पात्रता : पदवी / पदवी,टायपिंग / दहावी, लघुलेखन
वयोमर्यादा : दि. 03 ऑक्टोबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.1000/-, मागासवर्गीय/अनाथ - रु.900/-
अंतिम दिनांक : 3 ऑक्टोबर 2025
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click
