ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Thane DCC Bank) - ज्युनियर बँकिंग असिस्टंट, शिपाई, सुरक्षा रक्षक, वाहन चालक पदे भरती
एकूण पदे :165
शैक्षणिक पात्रता : पदवी, MS-CIT / 08वी ते 12वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : दि.18 ऑगस्ट 2025 रोजी 18/ 21 ते 38 वर्षे
फी : पद क्र.1 - रु.944/-, पद क्र.2 ते 4 - रु.590/-
अंतिम दिनांक : 29 ऑगस्ट 2025
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click