Intelligence Bureau (IB) केंद्रीय गुप्तचर विभाग - ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड-II/टेक्निकल (JIO-II/Tech) पदे भरती
एकूण पदे : 394
शैक्षणिक पात्रता : संबंधित डिप्लोमा / B.Sc /BCA
वयोमर्यादा : दि.14 सप्टेंबर 2025 रोजी 18 ते 27 वर्षे (मागासप्रवगासाठी नियमानुसार शिथिल)
फी : रु.650/-,SC/ST/ExSM/महिला - रु.550/-
अंतिम दिनांक : 14 सप्टेंबर 2025
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Notification : Click
Online Form : Click