स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) - Junior Engineer (Civil, Mechanical & Electrical) Examination, 2025
(Advt No.- HQ-C-3019/2/2025-C-3)
एकूण पदे : 1340
शैक्षणिक पात्रता : सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा
वयोमर्यादा : 01 जानेवारी 2026 रोजी 30/32 वर्षांपर्यंत (SC/ST - 5 वर्षे, OBC - 3 वर्षे शिथिल)
फी : 100/-, SC/ST/अपंग/महिला/ExSM – फी नाही
अंतिम दिनांक : 21 जुलै 2025
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click