Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) - लोकल बँक ऑफिसर (LBO) पदे भरती

बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) - लोकल बँक ऑफिसर (LBO) पदे भरती

(Advt No.- BOB/HRM/REC/ADVT/2025/05)

एकूण पदे : 2500

शैक्षणिक पात्रता : पदवी (जाहिरात पाहणे)

वयोमर्यादा : दि.01 जुलै 2025 रोजी  21 ते 30 वर्षे  (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)

फी : रु.850/-, SC/ST/PWD/ExSM/महिला - 175/-

अंतिम दिनांक : 24 जुलै 2025

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.

Advertisement : Click

Online Form    : Click