अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) - नर्सिंग अधिकारी भरती सामायिक पात्रता परीक्षा (NORCET-9)
(Advt No.- 268/2025)
एकूण पदे : 3500
शैक्षणिक पात्रता : B.Sc (Hons.) Nursing/ B.Sc. (Nursing) किंवा GNM डिप्लोमा+ किमान 50 बेड्सच्या हॉस्पिटलमधील 02 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : दि.18 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 30 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.3000/-, SC/ST/EWS - रु.2400/-, PWD - फी नाही
अंतिम दिनांक : 18 ऑगस्ट 2025
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click