स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) - Combined Hindi Translators Examination 2025
(Advt No.- HQ-C11017/2/2025-C-1)
एकूण पदे : 437
शैक्षणिक पात्रता : हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य, संबंधित डिप्लोमा
वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 30 वर्षेSC/ST - 5 वर्षे, OBC - 3 वर्षे शिथिल)
फी : 100/-, SC/ST/महिला/अपंग /ExSM – फी नाही
अंतिम दिनांक : 26 जून 2025
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click