Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर - विविध गट-ड (वर्ग-4) पदे भरती

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर - विविध गट-ड (वर्ग-4) पदे भरती

(Advt No.- शावैमरुछसंन/सरळसेवा/गट-ड/2365/2025)

एकूण पदे : 357

शैक्षणिक पात्रता : दहावी

वयोमर्यादा : दि.30 मे 2025 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)

फी : रु.1000/-, मागासवर्गीय/आ.दु.घ -  रु.900/-

अंतिम दिनांक : 24 जून 2025

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.

Advertisement : Click

Online Form    : Click