Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग (DTP) - अनुरेखक (गट-क) पदे भरती

महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग (DTP) - अनुरेखक (गट-क) पदे भरती

(Advt No.- 02/2025)

एकूण पदे : 126

शैक्षणिक पात्रता : दहावी, दोन वर्षाचे स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा ITI (Civil Draftsman) किंवा समतुल्य (जाहिरात सविस्तर पाहणे)

वयोमर्यादा : दि.20 जुलै 2025 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)

फी : रु.1000/-, मागासप्रवर्ग - रु.900/-

अंतिम दिनांक : 20 जुलै 2025

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.

Advertisement : Click

Online Form    : Click