Central Bank of India सेंट्रल बँक ऑफ इंडिया - Apprenticeship पदे भरती
एकूण पदे : 4500
शैक्षणिक पात्रता : पदवी
वयोमर्यादा : दि.31 मे 2025 रोजी 20 ते 28 वर्षे (मागासवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.800/-+GST, SC/ST/महिला - रु.600/-+GST, PWD - रु.400/-+GST
अंतिम दिनांक : 25 जून 2025
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click