साउथ इंडियन बँक South Indian Bank - Junior Officer / Business Promotion Officer पदे भरती
एकूण पदे : भरपूर
शैक्षणिक पात्रता : पदवी
वयोमर्यादा : दि.30 एप्रिल 2025 रोजी 18 ते 28 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.500/-, SC/ST - रु.200/-
अंतिम दिनांक : 26 मे 2025 (अर्ज सुरुवात दि. 19 मे 2025)
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Notification : Click
Online Form : Click