NMDC लिमिटेड - विविध पदे भरती
(Advt No.- 03/2025)
एकूण पदे : 995
शैक्षणिक पात्रता :दहावी / संबंधित ITI / डिप्लोमा
वयोमर्यादा : दि.14 जून 2025 रोजी 18 ते 30 वर्षे (मागासप्रवगासाठी नियमानुसार शिथिल)
फी : रु.150/-, SC/ST/PWD/ExSM - फी नाही
अंतिम दिनांक : 14 जून 2025
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Notification : Click
Online Form : Click