IDBI Bank - Junior Assistant Manager (JAM) पदे भरती
(Advt No.- 3/2025-26)
एकूण पदे : 676
शैक्षणिक पात्रता : पदवी / डिग्री
वयोमर्यादा : दि.01 मे 2025 रोजी 20 ते 25 वर्षे (SC/ST - 5 वर्षे, OBC - 3 वर्षे शिथिल)
फी : रु.1050/-, SC/ST/PWD - रु.250/-
अंतिम दिनांक : 20 मे 2025
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click