नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट (NaBFID) - ऑफिसर (एनालिस्ट ग्रेड) पदे भरती
(Advt No. - NaBFID/REC/ANA/2025-26/01)
एकूण पदे : 66
शैक्षणिक पात्रता : MBA (Finance/Banking & Finance) किंवा ICWA / CFA / CMA / CA / पदव्युत्तर पदवी (जाहिरात सविस्तर पाहणे)
वयोमर्यादा : दि. 31 मार्च 2025 रोजी 21 ते 32 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.800/-, SC/ST/PWD - रु.400/-
अंतिम दिनांक : 19 मे 2025
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click