शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,नांदेड - गट ड (वर्ग 4) सर्व संवर्ग, प्रयोगशाळा परिचर पदे भरती
(Advt No. - डॉशंचशावैमतरुनानां/आस्था-4/3154/2025)
एकूण पदे : 86
शैक्षणिक पात्रता : दहावी, स्वच्छक पदासाठी सातवी उत्तीर्ण
वयोमर्यादा : दि. 24 एप्रिल 2025 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.1000/-, मागासवर्गीय/आदुघ - रु.900/-
अंतिम दिनांक : 16 मे 2025
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click