High Court of Bombay मुंबई उच्च न्यायालय - वाहनचालक पदे भरती
एकूण पदे : 11
शैक्षणिक पात्रता : दहावी, हलके मोटार वाहन चालक परवाना, अनुभव
वयोमर्यादा : दि. 21 एप्रिल 2025 रोजी 21 ते 38 वर्षे (मागासवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.500/-
अंतिम दिनांक : 09 मे 2025
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click