केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) - Central Armed Police Forces (ACs) Examination, 2025
(Advt No – 09/2025-CPF)
एकूण जागा : 357
शैक्षणिक पात्रता : पदवी
वयोमर्यादा : दि.01 ऑगस्ट 2025 रोजी 20 ते 25 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : Rs.200/-, SC/ST/PWD/महिला – फि नाही.
अंतिम दिनांक : 25 मार्च 2025
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click